तुमच्या ब्राउजरवरती कूकीज एनॅबल केलेल्या असल्या पाहीजेत
हि साईट दोन कुकी वापरते. महत्वाची पहिली म्हणजे सेशन कुकी. हि आपल्या प्रवेशापासुन ते प्र्त्येक पानावर आपली ओळख ठेवण्यास मदत करते. आपण हि स्विकारणे अनिवार्य आहे. लॉग आउट नंतर हि पुसुन टाकली जाते. ( ब्राउजर व सर्वर दोन्ही ठिकाणी )
दुसरी कुकी हि केवळ सोईसाठी असते त्यात आपले नाव साठवले जाते. म्हणजे आपण परत या पानावर आल्यास परत माव टाइप करावे लागत नाही. ही कुकी आपण टाळू शकता पण आपणास दर वेळा लॉगिन नाव टाइप करावे लागते.